¡Sorpréndeme!

गळ्यात पैशाची माळ, नोटा उधळत तरुण सरपंचाचं लक्षवेधी आंदोलन | Chh Sambhaji Nagar

2023-03-31 1 Dailymotion

छत्रपती संभाजीनर येथील मंगेश साबळे या तरुण सरपंचाने फुलंब्री पंचायत समिती समोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सर्वांचंच लक्ष वेधलं. शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून देण्यासाठी पंचायत समितीचे अधिकार लाच मागतात, असा आरोप या सरपांचाने केला आहे. यासाठी त्याने चक्क गळ्यात २ लाख रुपयांची पैशीची माळ घालत आंदोलन केलं व ते पैसे उधळले. शेतकऱ्यांचं सरकार म्हणवणाऱ्या
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील त्याने यावेळी जाब विचारला आहे